स्वामींची नित्यसेवा कशी करावी?
स्वामी सेवेतील काही महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे.
१)सर्वप्रथम स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी.
२) रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळेस अकरा माळी स्वामी समर्थ नामाचा जप करावा जर अकरा माळी जमत नसेल तर एक जप माळ जपली तरी चालेल.
३) स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचावेत. रोज तीन अध्याय वाचले तर सात दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण पूर्ण होते.
४) रोज सकाळी एक वेळ स्वामींचा तारक मंत्र बोलावा तो जमत नसेल तर आपल्या मोबाईलच्या युट्युब वरती लावला तरी चालेल.
५) स्वामींना रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा.
मी लिहिलेला लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

खूप छान अशी माहिती
उत्तर द्याहटवा